या भारतीय मुलीमुळे पाकिस्तान डिफेन्स चं ट्विटर अकाउंट सस्पेंड | International News

2021-09-13 0

बोर्देरच्या सोबतीने आता सोशल मिडीयाच्या मध्यामातुनदेखील पाकिस्तान भारताविरुद्ध काही नकारात्मक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. एका भारतीय मुलीचा फोटो मॉर्फकरून भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा एक प्रकार नुकताच उघड झाला आहे. कवल्प्रीत कौर या मुलीने भारताच्या संविधानाच्या काही मुल्यांचा प्रसार करणारं प्लेकार्ड हातामध्ये घेवून एक फोटो क्लिक केला होता. तो तीने सोशल मिडीयावर हि टाकला. मात्र काही दिवसांनी त्या प्लेकार्डावरील संदेश बदलला आहे हे कवलप्रीतच्या लक्षात
आलं. तिने ट्विटरवर या अकाऊंटबाबत माहिती मिळाली. कवलप्रीत ने टॅग केलेलं हँडल हे पाकिस्तानच्या डिफेन्स विभागाचं व्हेरीफाईड केलेलं एकाउंट होतं. ट्विटरने त्यावर कडक कारवाई करत ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल. कवलप्रीत कौरहि भारतीय विद्यार्थी आहे. भारतात मॉब लोंचिन्ग च्या घटनेवर आधारित 2017 साली #NotInMyName या कम्पेन मध्ये तिने सहभाग घेतला होता. प्लेकार्ड वर तिने धर्मनिरपेक्ष संविधानाच्या पाठीशी उभी राहत असल्याचं तिने म्हटले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires